आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात यापेक्षा तुमच्या मुळे किती जण आनंदी आहेत ह्याला महत्व आहे..
जगातील दोन कठीण कामे---
(1) आपल्या डोक्यातील विचार दुस-याच्या डोक्यात उतरविणे.
(2) दुस-याच्या खिशातील पैसा आपल्या खिशात आणणे.
* पहिल्या कामात हुशार त्याला 'शिक्षक' म्हणतात.
* दुस-या कामात हुशार त्याला 'व्यापारी' म्हणतात.
* आणि दोन्ही कामात हुशार तिला 'बायको' म्हणतात.

No comments:
Post a Comment