Total Pageviews

Showing posts with label प्रयत्न करतोय पण जमत नाही.... Show all posts
Showing posts with label प्रयत्न करतोय पण जमत नाही.... Show all posts

Wednesday, July 2, 2008

प्रयत्न करतोय पण जमत नाही...

प्रयत्न करतोय पण जमत नाही...
तुला विसरायचे आहे...
प्रयत्न करतोय पण जमत नाही...

मला परत जगायचे आहे...
प्रयत्न करतोय पण जमत नाही...

मन मोकळे रडायचे आहे...
प्रयत्न करतोय पण जमत नाही...

पुन्हा एकदा हसायचे आहे...
प्रयत्न करतोय पण जमत नाही...

नवीन कविता लिहायची आह...े
प्रयत्न करतोय पण जमत नाही...